"जे पोलीस आधी आम्हाला शोधत होते..."; Gulabrao Patil यांच्या 'त्या' विधानावर सगळेच लागले हसू

"जे पोलीस आधी आम्हाला शोधत होते..."; Gulabrao Patil यांच्या 'त्या' विधानावर सगळेच लागले हसू

"जे पोलीस आधी आम्हाला शोधत होते..."; Gulabrao Patil यांच्या 'त्या' विधानावर सगळेच लागले हसू br br घोटी येथील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ प्रसंगी सर्पपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. यावेळी गुलाबरावांनी एक जुना किस्सा सांगितला. आपण वर्षभर जेलमध्ये होतो. पण आज वेळ बदलली आहे. आपल्या मागे पुढे आता पोलिसांच्या गाड्या असतात, असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2023-02-26

Duration: 01:09