फॉक्सकॉन गुजरातला आणि पॉपकॉन…', Jitendra Awhad सभागृहात आक्रमक | Maharashtra Budget Session | NCP

फॉक्सकॉन गुजरातला आणि पॉपकॉन…', Jitendra Awhad सभागृहात आक्रमक | Maharashtra Budget Session | NCP

महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज चौथ्या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच रोजगार वाढविणे, महागाई कमी करणे यावर काम करण्याऐवजी भाजपाकडून इतर मुद्दे उपस्थित केले असल्याचे आव्हाड म्हणाले. याशिवाय त्यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील उपस्थित केला.


User: HW News Marathi

Views: 757

Uploaded: 2023-03-02

Duration: 03:02