Assembly Election 2023 ...आत्मविश्वासाच्या शोधात असलेली काँग्रेस

Assembly Election 2023 ...आत्मविश्वासाच्या शोधात असलेली काँग्रेस

कधी नव्हे ते डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती झाली, एरवी हे एकमेकांचे कडवे विरोधक. म्हणूनच ईशान्येच्या तीन राज्यांतील निवडणुकांना वेगळे महत्त्व होते. तिन्ही राज्यांमध्ये भाजपा स्वतः किंवा मग मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापन करेल, असे चित्र आहे. एकेकाळी काँग्रेसने या राज्यांमध्ये आपली पाळेमुळे रोवलेली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आता काँग्रेसलाच आपला संसार नव्याने मांडावा लागणार हा या निकालांचा अन्वयार्थ आहे...


User: Lok Satta

Views: 64

Uploaded: 2023-03-02

Duration: 05:56

Your Page Title