Virat-Anushka in Ujjain: उज्जैनमधील महाकालेश्वरच्या दर्शनाला पोहोचले विराट कोहली-अनुष्का शर्मा

Virat-Anushka in Ujjain: उज्जैनमधील महाकालेश्वरच्या दर्शनाला पोहोचले विराट कोहली-अनुष्का शर्मा

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा उज्जैनला पोहोचले आहेत. दोघांचाही उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बाबा नीम करौली यांच्या दर्शनाला गेलेले विराट-अनुष्का आता महाकालेश्वरच्या दर्शनाला पोहोचले आहेत.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-03-04

Duration: 00:59