Sandeep Deshpande: 'डोक्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न..'; देशपांडेंनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

Sandeep Deshpande: 'डोक्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न..'; देशपांडेंनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला इजा झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.

User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-03-04

Duration: 01:19

Your Page Title