Sushma Andhare on Navneet Rana: 'उद्धव ठाकरेंचा नाद करायचा नाय'; सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

Sushma Andhare on Navneet Rana: 'उद्धव ठाकरेंचा नाद करायचा नाय'; सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुषमा अंधारे यांनी नवनीत राणाची खिल्ली उडवत त्यांना इशारा दिला 'ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशनर यांना कामाला लावलं आहे त्याला म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे , नाद करायचा नाही' असे वक्तव्य करत त्यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला.

User: Lok Satta

Views: 6

Uploaded: 2023-03-04

Duration: 01:59

Your Page Title