Team India Holi Celebration: धमाल, मस्तीत टीम इंडियाने अशी केली होळी साजरा

Team India Holi Celebration: धमाल, मस्तीत टीम इंडियाने अशी केली होळी साजरा

होळी आणि धूलिवंदन सणानिमित्त देशभरात एकच उत्साहाच वातावरण होतं. सणाच्या रंगात सगळेच रंगलेले पाहायला मिळाले मग त्यात भारतीय क्रिकेट संघ तरी कसा मागे राहिल? बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीसाठी अहमदाबादमध्ये असलेल्या भारतीय संघानेbr जोरदार होळी साजरा केली. यावेळी कर्णधार रोहित शर्माने सगळ्यांना रगं लावत एकच धमाल, मस्ती केली. बीसीसीआयनेbr हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.


User: Lok Satta

Views: 26

Uploaded: 2023-03-08

Duration: 01:49

Your Page Title