बजेट म्हणजे गाजर हलवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी | Maharashtra Budget Session

बजेट म्हणजे गाजर हलवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी | Maharashtra Budget Session

बजेट म्हणजे गाजर हलवा, निवडणुकीचा गाजर हलवा, अशी घोषणाबाजी करत हातात गाजर घेत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी केलेल्या विधानाचा मुद्दाही विरोधकांनी उचलून धरला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-03-13

Duration: 01:49

Your Page Title