कांदा उत्पादकांना ३००रु प्रति क्विंटल अनुदान मात्र शेतकरी नाराज| Eknath Shinde| Onion Price| Farmers

कांदा उत्पादकांना ३००रु प्रति क्विंटल अनुदान मात्र शेतकरी नाराज| Eknath Shinde| Onion Price| Farmers

राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2023-03-13

Duration: 08:34

Your Page Title