"भाकरी मातोश्रीची... चाकरी पवारांची"; विधानसभेत Dada vs Dada वाद | Dada Bhuse | Ajit Pawar

"भाकरी मातोश्रीची... चाकरी पवारांची"; विधानसभेत Dada vs Dada वाद | Dada Bhuse | Ajit Pawar

संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत 'मातोश्री'ची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही, असं स्पष्टीकरण दिले.

User: HW News Marathi

Views: 18

Uploaded: 2023-03-21

Duration: 04:04

Your Page Title