आधी डोळा, आता फटका… पवार-भुसे-देसाईंमध्ये काय घडलं? Dada Bhuse vs Ajit Pawar | AM3

आधी डोळा, आता फटका… पवार-भुसे-देसाईंमध्ये काय घडलं? Dada Bhuse vs Ajit Pawar | AM3

अजित पवारांनी मंत्री शंभूराज देसाईंना गंमतीने मारलेला हा फटका पाहा… एक आमदार पायऱ्यावर उपोषण करत होते. त्यांना या तिघांनी समजावलं आणि फोटोसाठी पोज दिली.. त्यावेळी अजित पवारांनी देसाईंसोबत ही मस्करी केली.. पण त्यानंतर विधानसभेत दादा भुसेंच्या वक्तव्यावर अजित पवार भडकले, देसाईं यांनीही पवार बोलल्यानंतप भडकले.. आणि दादा भुसेंचीच बाजू घेतली.. त्यामुळे बाहेर फटका आणि आतमध्ये खटका.. असंच काहीसं पाहायला मिळालं. (Ashvin Mahajan)br br #DadaBhuse #ajitpawar #sharadpawar #maharashtranews #lokmat br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2023-03-21

Duration: 03:04

Your Page Title