Coronavirus: देशात कोरोनाचे थैमान! गेल्या 24 तासांत आढळले कोविड-19 चे एकूण 1,134 नवीन रुग्ण

Coronavirus: देशात कोरोनाचे थैमान! गेल्या 24 तासांत आढळले कोविड-19 चे एकूण 1,134 नवीन रुग्ण

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

User: LatestLY Marathi

Views: 72

Uploaded: 2023-03-22

Duration: 01:20

Your Page Title