आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर Bacchu Kadu यांनी मागितली माफी | Stray Dogs | Assam |

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर Bacchu Kadu यांनी मागितली माफी | Stray Dogs | Assam |

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवण्याच्या प्रस्तावावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पत्र लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात बच्चू कडूंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि खेद व्यक्त करणार प्रसिद्धीपत्रक काढावे, अशी विनंती सरमा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यानंतर आज विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधतान बच्चू कडूंनी जाहीर माफी मागितली.


User: HW News Marathi

Views: 39

Uploaded: 2023-03-23

Duration: 04:31

Your Page Title