CM Eknath Shinde: 'आम्हाला मिंधे, गद्दार म्हणणं किती योग्य?'; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

CM Eknath Shinde: 'आम्हाला मिंधे, गद्दार म्हणणं किती योग्य?'; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

विधीमंडळाच्या आवारात काल (२३ मार्च) सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. विधीमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं आंदोलन अशोभनीय असल्याचे म्हणत काँग्रेस नेत्यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. यावर विधानसभा अध्यक्षांनी माहिती घेऊन कारवाई करू असं म्हटलं. परंतु त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला.


User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2023-03-24

Duration: 01:59

Your Page Title