Rakhi Sawant on Salman Khan: राखीने मागितली माफी; बिश्नोईला आवाहन करत म्हणाली...

Rakhi Sawant on Salman Khan: राखीने मागितली माफी; बिश्नोईला आवाहन करत म्हणाली...

Rakhi Sawant on Salman Khan: राखीने मागितली माफी; बिश्नोईला आवाहन करत म्हणाली... br br अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॅारन्स बिश्नोईकडून उघड धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. या प्रकरणी अभिनेत्री राखी सावंत हिने सलमान खान खूप चांगला व्यक्ती आहे, त्याला सोडून दे, असं आवाहन थेट बिश्नोईला केलं आहे. शिवाय तिने बिश्नोई समाजाची माफी देखील मागितली आहे.


User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2023-03-26

Duration: 02:38

Your Page Title