"राजकारणात कधी काहीही घडतं"; संजय शिरसाटांच्या दाव्याने चर्चांना उधाण | Sanjay Shirsat

"राजकारणात कधी काहीही घडतं"; संजय शिरसाटांच्या दाव्याने चर्चांना उधाण | Sanjay Shirsat

"राजकारणात कधी काहीही घडतं"; संजय शिरसाटांच्या दाव्याने चर्चांना उधाण | Sanjay Shirsatbr br विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मला फोन आला. राजकारणात कधीही काहीही घडतं, असं विधान शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. आठ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंंतर ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.


User: Lok Satta

Views: 117

Uploaded: 2023-03-26

Duration: 01:15

Your Page Title