कोकणात कुणबी समाज ठरणार गेमचेंजर Ramdas Kadam, Sanjay Kadam यांच्यासाठी धोक्याची घंटा

कोकणात कुणबी समाज ठरणार गेमचेंजर Ramdas Kadam, Sanjay Kadam यांच्यासाठी धोक्याची घंटा

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेत. या निवडणुकीत सर्वांचंच लक्ष लागलंय ते कोकणातील खेड दापोली विधानसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघात 60 टक्के इतका मोठा मतदारवर्ग असलेला कुणबी समाज मात्र नाराज असून कुणबी समाजाने त्यांच्या समाजाच्या उमेदवाराची मागणी केली आहे. या संदर्भात रविवारी मुंबईत एक मेळावा घेण्यात आला.


User: HW News Marathi

Views: 3

Uploaded: 2023-03-27

Duration: 07:27

Your Page Title