"सोलापूरमधील शक्य ते प्रश्न सोडवू"; पायी चालत आलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांची ग्वाही | Eknath Shinde

"सोलापूरमधील शक्य ते प्रश्न सोडवू"; पायी चालत आलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांची ग्वाही | Eknath Shinde

सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी ७२ वर्षीय अर्जुन रामगिर यांनी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत प्रवास केला. त्यांच्या या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. अर्जुन रामगिर यांची ठाण्यात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच तातडीने त्यावर लक्ष दिलं जाईल, असं आश्वस्त देखील केलं.

User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-03-29

Duration: 01:25

Your Page Title