Digital ADDA: नागराज मंजुळेंचा डॅशिंग लूक, आकाश-सायलीची केमिस्ट्री अन् सयाजी शिंदे...

Digital ADDA: नागराज मंजुळेंचा डॅशिंग लूक, आकाश-सायलीची केमिस्ट्री अन् सयाजी शिंदे...

झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे कथानक पोलीस आणि डाकू यांच्याभोवती फिरताना दिसते आहे. हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे हे प्रमुख भूमिकेत आहेत.

User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2023-04-02

Duration: 01:09:32