Ajit Pawar on Gautam Adani: अजित पवारांकडून गौतम अदाणींची पाठराखण; म्हणाले, 'मी काही अंडरवर्ल्ड...'

Ajit Pawar on Gautam Adani: अजित पवारांकडून गौतम अदाणींची पाठराखण; म्हणाले, 'मी काही अंडरवर्ल्ड...'

अजित पवार यांनी गौतम अदाणी यांची पाठराखण केली. अजित पवार आणि गौतम अदाणी एकत्र असलेला एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना सवाल केला. त्यावर पवार म्हणाले की, माझा त्यांच्यासोबतचा (गौतम अदाणी) फोटो कोणीतरी ट्विट केला. मी काही अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो काढलेला नाही ना? लगेच अदाणींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही.

User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-04-09

Duration: 02:20

Your Page Title