जयंत पाटलांचा कवितेतून शिंदेंना टोला; उद्धव ठाकरे अन् अजितदादाही लागेल हसू | Nagpur

जयंत पाटलांचा कवितेतून शिंदेंना टोला; उद्धव ठाकरे अन् अजितदादाही लागेल हसू | Nagpur

जयंत पाटलांचा कवितेतून शिंदेंना टोला; उद्धव ठाकरे अन् अजितदादाही लागेल हसू | Nagpurbr br नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी सभेत भाषणं केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कवितेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना टोला लगावला आहे.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-04-17

Duration: 01:01