Wrong BRA SIZE मुळे दुखतेय पाठ ? | How To Choose Right BRA | पाठदुखीचं कारण ब्रा तर नाही ना? | RI2

Wrong BRA SIZE मुळे दुखतेय पाठ ? | How To Choose Right BRA | पाठदुखीचं कारण ब्रा तर नाही ना? | RI2

Wrong BRA SIZE मुळे दुखतेय पाठ ? | How To Choose Right BRA | पाठदुखीचं कारण ब्रा तर नाही ना? | RI2 #wrongbrasize #backpainduetobra #bra #brasize #howtochooserightbra #lokmatsakhi आपल्यापैकी बर्याच महिला चुकीच्या साईजची ब्रा वापरतात. कारण त्यांना योग्य साईज ही माहिती नसते. पण चुकीच्या ब्रा साईजकडे नेहमी आपण दुर्लक्ष करत राहिलो तर त्यामुळे भयंकर त्रास होऊ शकतो. म्हणून ब्रा पासून पाठदुखी होत असेल तर काय करायचं ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे. आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 14

Uploaded: 2023-05-10

Duration: 06:24