Cyclone Mocha:Cyclone Mocha: मोचा चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता, IMD चेतावणी जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Cyclone Mocha:Cyclone Mocha: मोचा चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता, IMD चेतावणी जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

बंगालच्या उपसागरात उठलेले मोचा चक्रीवादळ आता धोकादायक रूप धारण करणार आहे. हे वादळ 14 मे पर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 20

Uploaded: 2023-05-12

Duration: 01:19

Your Page Title