उन्हाळ्यात कधीच येणार नाही घाम | How to Stop Sweating | Summer tips | Health Tips | Lokmat Sakhi RI3

उन्हाळ्यात कधीच येणार नाही घाम | How to Stop Sweating | Summer tips | Health Tips | Lokmat Sakhi RI3

उन्हाळ्यात कधीच येणार नाही घाम | How to Stop Sweating | Summer tips | Health Tips | Lokmat Sakhi RI3br #summertips #unahalayatghamjastghamyeto #angholichyapanyathemisala #kadulimb #gulanachyapaklya #halad #health #lokmatsakhi br br उन्हाळ्याच्या दिवसांत प्रचंड घाम येतो. अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं पण घराबाहेर पडलं की घामाच्या धारा सुटायला सुरूवात होते. म्हणून यावर घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात मिसळल्या तर सतत घाम आणि वास येणार नाही .br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 1

Uploaded: 2023-05-13

Duration: 02:36

Your Page Title