आतडे बाद होण्याआधी 'हे' खाणं थांबवा | Gut Health Diet | Worst Foods for Gut Health Lokmat Sakhi RI3

आतडे बाद होण्याआधी 'हे' खाणं थांबवा | Gut Health Diet | Worst Foods for Gut Health Lokmat Sakhi RI3

आतडे बाद होण्याआधी 'हे' खाणं थांबवा | Gut Health Diet | Worst Foods for Gut Health Lokmat Sakhi RI3 br #aatade #intestinesissue #aatadekharabkahotat #foodtoavoid #health #lokmatsakhi br br आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आतडे निरोगी आणि मजबूत ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जे काही खाता किंवा पिता ते आतड्यांमधून जातं. आतड्यांचं काम अन्न पचवणं आणि तुमच्या संपूर्ण शरीराला पोषण देणं हे आहे.कधीकधी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होतो.रोज खाल्लेल्या काही खाद्यपदार्थांमुळे तुमच्या आतड्यांना कसे नुकसान होऊ शकतं? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे. br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 6

Uploaded: 2023-05-17

Duration: 02:43

Your Page Title