Reliance Retail च्या सोबतीने Shein ब्रॅन्ड आता भारतामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार - रिपोर्ट्स

Reliance Retail च्या सोबतीने Shein ब्रॅन्ड आता भारतामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार - रिपोर्ट्स

भारतामध्ये 3 वर्ष बंदी नंतर चीनी ऑनलाईन फास्ट फॅशन ब्रॅन्ड Shein पुन्हा भारतामध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालं आहे.

User: LatestLY Marathi

Views: 72

Uploaded: 2023-05-19

Duration: 00:53

Your Page Title