बेस्ट होतेय अपग्रेड, आता आणखी ४० नव्या AC बसेस होणार दाखल | BEST Adds 40 New AC Buses | Mumbai

बेस्ट होतेय अपग्रेड, आता आणखी ४० नव्या AC बसेस होणार दाखल | BEST Adds 40 New AC Buses | Mumbai

BEST Adds 40 New AC Buses | Lokmat Mumbai News : लोकल ट्रेन प्रमाणेच बेस्ट बस सुद्धा मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. अशातच आता प्रवाशांना बेस्ट कडून आणखी एक भेट मिळणारय. ती म्हणजे बेस्ट च्या ताफ्यात आता आणखी 40 प्रिमियम एसी बसेस दाखल झाल्यात. पुढील आठवड्यापासून टप्प्या टप्प्यानं या बसेस मुंबईच्या रस्त्यांवर धावतील अशी माहिती बेस्ट उपक्रमानं दिलीय. यामुळे आता बेस्टमधील प्रीमियम बसची संख्या १०० झाली आहे. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.


User: Lokmat

Views: 40

Uploaded: 2023-05-19

Duration: 02:25

Your Page Title