देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारं 'गोखले इन्स्टिट्यूट' | गोष्ट पुण्याची-भाग ८१ |Gokhale Institute

देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारं 'गोखले इन्स्टिट्यूट' | गोष्ट पुण्याची-भाग ८१ |Gokhale Institute

अर्थशास्त्र काय किंवा राज्यशास्त्र काय हे तसे क्लिष्ट विषय आहेत; पण पुण्यातील एक संस्था या विषयांसाठी जगभर ओळखली जाते. देशभरातून किंवा जगभरातून अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र शिकायला येत असतात. या 'गोष्ट पुण्याची'च्या भागात अध्यापन आणि संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला आपण भेट देणार आहोत आणि तिचा इतिहास जाणून घेणार आहोत.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-05-19

Duration: 17:46

Your Page Title