मुंबईत मोनोरेल धावतेय खरी, पण वस्तुस्थिती एकदा पाहाच... | Mumbai Monorail News

मुंबईत मोनोरेल धावतेय खरी, पण वस्तुस्थिती एकदा पाहाच... | Mumbai Monorail News

Mumbai Monorail | Mumbai Lokmat मोनोरेलचा प्रवास करताना सातरस्ता ते चेंबूर अशी एकूण 17 स्टेशन्स आहेत. आम्ही लोअर परेल स्थानकापासून आमचा प्रवास सुरु केला तो दादर पूर्व स्थानकापर्यंत. आपण रेल्वे किंवा मेट्रोमधून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला नेहमीच तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पण लोअर परेल स्टेशनला आल्यावर आम्हाला अनुभव आला तो पूर्ण शांततेचा कारण आमच्या व्यतिरिक्त संपूर्ण स्टेशन परिसरात आमच्या व्यतिरिक्त कुणीच नव्हतं.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2023-05-19

Duration: 04:10

Your Page Title