नेमका निर्णय काय? दोन हजारांच्या नोटा कधी बंद होणार? RBI withdraws Rs 2,000 notes | AM3

नेमका निर्णय काय? दोन हजारांच्या नोटा कधी बंद होणार? RBI withdraws Rs 2,000 notes | AM3

RBI withdraws Rs 2,000 notes from circulation : देशात सर्वात मोठा निर्णय घेतला गेलाय... आणि निर्णयाने देशातील प्रत्येकजण विचारात पडला आहे... तो निर्णय आहे २ हजारांच्या नोटबंदीचा... रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. br br #rbi #2000rupees #indianews br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2023-05-19

Duration: 02:11

Your Page Title