Vaibhavi Upadhyaya Passes Away: \'साराभाई व्हर्सेस साराभाई\' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा मृत्यू, 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vaibhavi Upadhyaya Passes Away: \'साराभाई व्हर्सेस साराभाई\' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा मृत्यू, 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

\'साराभाई व्हर्सेस साराभाई\' या शोमध्ये \'जास्मिन\' ची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला.

User: LatestLY Marathi

Views: 21

Uploaded: 2023-05-24

Duration: 00:52

Your Page Title