Navi Mumbai: नवी मुंबईत हेल्मेट वापरणे सक्तीचे, अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी करणार कठोर कारवाई

Navi Mumbai: नवी मुंबईत हेल्मेट वापरणे सक्तीचे, अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी करणार कठोर कारवाई

वाढत्या दुचाकी वाहनांच्या अपघातांना कमी करण्यासाठी नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने विविध शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यलय आणि खासगी - सरकारी कार्यालयांना कठोर पावले उचलण्यासाठी नोटीस ही बजावली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2023-06-01

Duration: 00:51

Your Page Title