राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलं... ड्युप्लिकेट सेना कोणाला म्हणाले? Sanjay Raut on Shinde

राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलं... ड्युप्लिकेट सेना कोणाला म्हणाले? Sanjay Raut on Shinde

Sanjay Raut attack on Eknath Shinde एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरून राऊतांची टिका. ड्युप्लिकेट सेना म्हणून शिंदे सेनेचा उल्लेख, मंत्रीमंडळ विस्तारासाठी दिल्लीवारी का? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे तर निर्णय मुंबईत घ्या... राऊतांचा शिंदेंना सल्ला.br br #sanjayraut #eknathshinde #amitshah #shivsena #maharashtranews br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2023-06-05

Duration: 03:01

Your Page Title