धक्कादायक! वरळीत बीडीडी चाळीतील पालिकेच्या शाळाच गायब | BDD Chawl Municipal schools | Worli News

धक्कादायक! वरळीत बीडीडी चाळीतील पालिकेच्या शाळाच गायब | BDD Chawl Municipal schools | Worli News

BDD Chawl Municipal schools | Worli News : मुंबईतल्या वरळीमध्ये असलेला बीडीडी चाळ हा काही मुख्य भागांपैकी एक भाग आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचाही प्रश्नही चर्चेचा विषय आहे. पण या सगळ्यात एक मोठा घोळ उघडकीस आलाय. बीडीडी चाळीतील मुंबई मनपाच्या शाळेच्या खोल्याच गायब झाल्यात. काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे पुढील काही मिनिटांत जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2023-06-06

Duration: 03:52

Your Page Title