Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयार, नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी, पाहा यादी

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयार, नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी, पाहा यादी

लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा जिंकायचीच या विश्वासाने कामाला लागलेल्या भाजपने महाराष्ट्रात मिशन 48 सुरु केले आहे.

User: LatestLY Marathi

Views: 22

Uploaded: 2023-06-09

Duration: 02:04

Your Page Title