Cyclone Biparjoy Updates: बिपरजॉय चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता, पुढचे काही दिवस महत्वाचे

Cyclone Biparjoy Updates: बिपरजॉय चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता, पुढचे काही दिवस महत्वाचे

चक्रीवादळ बिपरजॉय हळूहळू रौद्र रुप धारण करत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे.

User: LatestLY Marathi

Views: 61

Uploaded: 2023-06-09

Duration: 01:15