शरद पवारांची मोठी घोषणा.. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जबाबदारी.. Sharad Pawar | HA3sharad pawar,supriya sule,sharad pawar news,sharad pawar latest news,sharad pawar live,sharad pawar news today,ncp chief sharad pawar,supriya sule news,sharad p

Sharad pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष पद सोपवण्याची घोषणा केलीय. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचं अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केलेली. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतलेला. त्यानंतर आज त्यांनी या निर्णयातून आपला उत्तराधिकारी कोण असेल याची घोषणा केलीय. (Harita VO)br #sharadpawar #supriyasule #ajitpawar #prafullpatel #ncp #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

User: Lokmat

Views: 106

Uploaded: 2023-06-10

Duration: 01:05