Maharashtra: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या अधिक माहिती

Maharashtra: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या अधिक माहिती

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला एकीकडे सुरूवात झाल्यानंतर ज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची देखील तयारी पूर्ण झाली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2023-06-20

Duration: 01:04