ठाकरे गटातून आऊट गोईंग का सुरू आहे? Why there is outgoing from Thackeray group? | SA4

ठाकरे गटातून आऊट गोईंग का सुरू आहे? Why there is outgoing from Thackeray group? | SA4

एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड केलं. त्यानंतर खासदारही त्यांच्यासोबत गेले. याच बंडाला एक वर्ष पूर्ण झालंय. गेल्यावर्षी २० जून ते तीस जून या दरम्यान ठाकरेंना अनेक धक्के बसले. त्यानंतर शिंदेंचं सरकार स्थापन झालं. शिवसेना पक्षही शिंदेंच्या ताब्यात आला. गद्दार निघून गेल्याचं सांगत उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. पण गेल्या वर्षभरात ठाकरेंचं अनेक शिलेदार शिंदे गटाकडे जात राहिले. यामधल्या काही मोठ्या नावांवर नजर टाकूया... (Sachin Joshi VO)br br #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #shivsenaubt #maharashtrapolitics #lokmatbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2023-06-20

Duration: 03:29

Your Page Title