Happy Yoga Day 2023 Images: योग दिनाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा, पाहा संदेश

Happy Yoga Day 2023 Images: योग दिनाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा, पाहा संदेश

भारतात योग करण्याची परंपरा सुमारे 5000 वर्ष जुनी आहे. जागतिक योग दिवस 21 जूनला जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. योगाचे महत्व समजवण्यासाठी आणि जनजागृती पसरवण्यासाठी आज योग दिवस साजरा केला जातो.

User: LatestLY Marathi

Views: 7

Uploaded: 2023-06-21

Duration: 00:57

Your Page Title