Cough Syrup Row: दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर कफ सिरपच्या 71 कंपन्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस

Cough Syrup Row: दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर कफ सिरपच्या 71 कंपन्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस

गेल्या काही महिन्यांपासून परदेशात भारतीय कफ सिरपबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात तयार केलेली सात खोकल्याची औषधे ब्लांकर वर ठेवली आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 12

Uploaded: 2023-06-21

Duration: 01:05