Ajit Pawar Vs Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट होण्याची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती

Ajit Pawar Vs Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट होण्याची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नजिकच्या काळात संघटनात्मक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. खास करुन प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट होऊ शकते.

User: LatestLY Marathi

Views: 12

Uploaded: 2023-06-22

Duration: 01:07