तुम्ही भाजपसोबत का गेलात, मुफ्तींनी ठाकरेंना असं का विचारलं? Thackeray on Fadnavis | mufti | SA3Uddhav Thackeray reply to Devendra Fadnavis,Mehbooba mufti,uddhav thackeray in opposition meeting,opposition unity meeting in patna,uddhav thackeray vs devendr

तुम्ही भाजपसोबत का गेलात, मुफ्तींनी ठाकरेंना असं का विचारलं? Thackeray on Fadnavis | mufti | SA3Uddhav Thackeray reply to Devendra Fadnavis,Mehbooba mufti,uddhav thackeray in opposition meeting,opposition unity meeting in patna,uddhav thackeray vs devendr

Uddhav Thackeray reply to Devendra Fadnavis over Opposition meeting भाजपविरोधात आघाडीसाठी १५ पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी पाटण्यात झालेल्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. पण या बैठकीत उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याचा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांनी त्यांना लक्ष्य केलं. मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपनं सरकार स्थापन केलं होतं, अशी टीका उद्धव ठाकरे वारंवार करत असतात, मग आता ते त्यांच्यासोबत का बसले असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता. फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी आता उत्तर दिलंय, एवढंच नाही तर मुफ्ती यांच्याशी काय चर्चा झाली ते सुद्धा त्यांनी सांगितलं. (Sachin Joshi VO)br br #devendrafadnavis #uddhavthackeray #oppositionmeeting #oppositionunity #lokmat br br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2023-06-24

Duration: 04:46