एग्जॉस्ट फॅन कसा स्वच्छ करावा? | How to Clean Exhaust Fan | Cleaning Tips | Kitchen Exhaust Fan |RI3

एग्जॉस्ट फॅन कसा स्वच्छ करावा? | How to Clean Exhaust Fan | Cleaning Tips | Kitchen Exhaust Fan |RI3

एग्जॉस्ट फॅन कसा स्वच्छ करावा? | How to Clean Exhaust Fan | Cleaning Tips | Kitchen Exhaust Fan |RI3br #exhuastfancleaning #howtocleanexhauastfanbr #cleaningtips #kitchentips #lokmatsakhibr br किचनमधील धूर बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाच्याच घरी एग्जॉस्ट फॅन असतो. पण कित्येक दिवस एग्जोस्ट फॅन स्वच्छ न केल्यामुळे तेलाचे डाग पडतात आणि चिकटपणा येतो. एग्जॉस्ट फॅन उंचावर बसवला जात असल्यामुळे सहज स्वच्छ करणं शक्य नसतं म्हणून आपण एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करण्यास कंटाळा करतो.


User: Lokmat Sakhi

Views: 5

Uploaded: 2023-06-29

Duration: 02:49

Your Page Title