तीशीनंतर सांधेदुखी चा त्रास असा करा दूर | Get Rid Of Joint Pain After 30 | Health Tips | RI3

तीशीनंतर सांधेदुखी चा त्रास असा करा दूर | Get Rid Of Joint Pain After 30 | Health Tips | RI3

तीशीनंतर सांधेदुखी चा त्रास असा करा दूर | Get Rid Of Joint Pain After 30 | Health Tips | गुडघेदुखीवर घरगुती उपचार | RI3br br #saandhedukhivarupaaykay #gudhgedukhnyavarupaay #saandhedukhiafter30 #healthtips #lokmatsakhi # गुडघेदुखीवरघरगुतीउपचार #संधीवाताचीलक्षणेवउपचार कायbr br वाढत्या वयामुळे बहुतेकांना सांधेदुखीच्या समस्येला सामोरं जानं लागतं. सांधेदुखीमुळे हालचाल करणं कठीण होतं. कधीकधी हे एवढं त्रासदायक असतं की अंथरुणावरुन उठणं देखील कठीण होतं. आजकाल तरूणांनाही हा त्रास होतोय. यामुळे हा त्रास दूर करण्यासाठी काय करावं? हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. br br br व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 1

Uploaded: 2023-07-07

Duration: 02:51

Your Page Title