दादर टीटी ब्रिज खालच्या उद्यानाची विदारक स्थिती Dadar TT Bridge Under Park is in bad Condition

दादर टीटी ब्रिज खालच्या उद्यानाची विदारक स्थिती Dadar TT Bridge Under Park is in bad Condition

Dadar TT Bridge Under Park is in bad Condition मुंबईत महानगर पालिकेच्या सुशोभीकरण मोहीमेअंतर्गत मुंबईमधल्या बागा, उद्यानं आणि इतर काही ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येत आहेत बहुतांश ठिकाणी हे सुशोभीकरण पूर्ण सुद्धा झालंय. पण सुशोभीकरण केल्यानंतर संबंधित जागेच्या व्यवस्थापनाचं काय? असा प्रश्न नाना शंकरशेठ पुलाखालच्या उद्यानात गेल्यावर पडतो. दादर टीटी ब्रिज खाली असलेल्या उद्यानाची ही दृश्य आहेत. उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आणि ठिकठिकाणी वृक्षारोपण करुन पुलाखालच्या जागेचा चांगला वापर केलाय.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2023-07-12

Duration: 02:07