कष्टकरी दाम्पत्याची लेक... लाखांत एक...

कष्टकरी दाम्पत्याची लेक... लाखांत एक...

बाप फेरीवाले म्हणून गावोगावी कपडे विकतात... आई मोलमजुरी करते... मुलीने आई बापाच्या कष्टाची जाण ठेवली आणि पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीय...


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2023-07-14

Duration: 03:48