गिरीश महाजनांनी आरोप करताच खडसेंनी लगावले टोमणे

गिरीश महाजनांनी आरोप करताच खडसेंनी लगावले टोमणे

अलीकडे मंत्री गिरीश महाजन यांना केवळ मीच दिसतो. अगदी घरी काही प्रकार घडला तरी त्यामागे नाथाभाऊचा हात आहे का, अशा संशयाने ते बघतात अशी शेलकी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2023-07-31

Duration: 03:16

Your Page Title