जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक अतिशय संतापजनक घटना घडलीय

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक अतिशय संतापजनक घटना घडलीय

एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर आधी लैंगिक अत्याचार केला, मग या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा निर्घृणपणे खून केला. एवढं करूनही तो थांबला नाही... पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह गुरांच्या चाऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवला.


User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2023-08-04

Duration: 03:11

Your Page Title