अजित पवारांना पुढं करत खडसेंचा भाजपवर निशाणा

अजित पवारांना पुढं करत खडसेंचा भाजपवर निशाणा

राज्य शिखर बँक घोटाळ्यात सुरुवातीला अजित पवार आणि इतर साथीदारांची नावे होती. त्यानंतर ती वगळली गेली. अजित पवार आता भाजपसोबत गेल्याने भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये ते धुवून निघाले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात केलीय.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2023-09-01

Duration: 04:09

Your Page Title